नागपूर
Tag: नागपूर
शिक्षण हक्क पुरस्कर्ती – वृंदन बावनकर
वृंदन बावनकर नागपूरमध्ये राहते. तिने भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ‘पवन पब्लिक स्कूल’ या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचे विविध प्रयोग चालवले आहेत. वृंदनने संस्था चालवण्याचे आईवडिलांनी...
सजल कुलकर्णीचा ध्यास पशुधनाच्या ओळखीसाठी!
सजल कुलकर्णी गाई-गुरांविषयी काम करतो. त्याची केंद्र सरकारात स्वतंत्र पशुमंत्री असावा अशी मागणी आहे. सजलची नाळ तो ज्या सामाजिक प्रश्नाला भिडू पाहतोय त्या गाईगुरांच्या...
मी आणि माझे जलसंवर्धनाचे प्रयोग
मला मी नोकरीमध्ये असताना असे कधी वाटले नव्हते, की मी जलसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि पर्यावरण या विषयांवर बोलू शकेन व लिहू शकेन! पण...
नागपूरची नीरी – पाण्यासाठी प्यारी
देशात पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने कामे करणा-या ज्या संस्था आहेत, त्यातील आघाडीची आहे नागपूरची ‘नीरी’ (NEERI) म्हणजे ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था’. ‘नीरी’ ही पर्यावरण...
प्रशांत कुचनकरची डॉक्टर्स टीम
डॉ. प्रशांत कुचनकर हा बीएएमएस झालेला तरुण. त्याने डॉक्टर झाल्यावर रूढ मार्गाने नोकरी वा दवाखाना टाकला नाही. त्याने योग-प्राणायाम-ध्यान व आध्यात्मिक विचार यांची जोड...
अरुणा सबाने – बाईमाणूस अन् बापमाणुसही!
अरुणा सबाने हे विदर्भातील आजचे स्त्रीनेतृत्व आहे. अरुणा सबाने या विदर्भातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकपदरी आहे. संवेदनाशील लेखिका, संपादिका, प्रकाशिका आणि खंदी...
पद्मश्री डॉ. विकास महात्मे (Padmashree Dr. Vikas Mahatme)
लोकसेवा हीच ईशसेवा
पद्मश्री डॉ. विकास महात्मे हे मूळचे अमरावतीचे, मध्यमवर्गीय कुटुंबातील. त्यांनी नेत्रतज्ज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवली आहे. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते....
विदर्भातील रामगिरी अर्थात रामटेक
महाकवी कालिदासाचे प्रसिद्ध काव्य ‘मेघदूत’. त्यातील कथा अशी –
एका यक्षाच्या हातून चूक होते. यक्षांचा राजा कुबेर याच्या आज्ञेवरून त्या यक्षाला गृहत्याग करावा लागतो. तो...
बसोली आणि चंद्रकांत चन्ने
मुलांच्या कलागुणांची जाणीव आई-वडिलांना असली तरी त्यांना वाव देऊन मुलांचा आत्मविश्वास वाढवणारा शिक्षक असतो. म्हणून प्रत्येक पालकाला आवर्जून आठवतो तो पाल्याचा पहिलावहिला परफॉर्मन्स! मग...
नागपूरची ‘माग्रस’ चळवळ
समाजातील वाचनवृत्ती कमी झाल्याची झळ नागपूरच्या ‘माग्रस’ चळवळीलादेखील लागली. ‘माग्रस’ (माझा ग्रंथ संग्रह) चळवळीने गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून अनेकांची खासगी ग्रंथालये वाङ्मयीन दृष्ट्या सशक्त केली. नागपूरच्या त्या उपक्रमासोबत जुळलेल्या कुटुंबांची आयुष्याची सायंकाळ सुरू झाली आहे. त्यामुळे नव्या पिढीने तो वसा पुढे चालवावा, यासाठी ती चळवळ ‘नेटिझन फ्रेंडली’ होऊ पाहत आहे. इंटरनेटवरून आवडीच्या विषयावर वाचन करणा-या युवक-युवतींना ‘माग्रस’ने त्या विषयांवर बोलण्यास साद घातली आहे. परंतु देव यांच्याशी त्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्या आवाहनास कोमट प्रतिसाद मिळत असावा असे जाणवले...