Home Tags डॉ. रवीन थत्ते

Tag: डॉ. रवीन थत्ते

झाडांची दुनिया (Dr. Ravin Thatte)

तत्त्वचिंतक डॉ.रविन थत्ते हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. ते ज्ञानेश्वरीवरील श्रद्धा समजू शकतात, ज्ञानेश्वरीतील कवित्व जाणतात आणि त्यातील तत्त्वचिंतन व त्याचा व्यवहारोपयोग समजावून सांगतात. त्यांची तशी भली पुस्तके आहेत.