Home Tags जीवदानी मातेचे मंदिर

Tag: जीवदानी मातेचे मंदिर

स्वप्नसोपान बारोंडागड

‘बारोंडागड’ हे नाव खडबडीत आहे. ते ठिकाण पालघर जिल्ह्यातील विरारपासून हाकेच्या अंतरावर असूनही लोकांच्या नजरांपासून मात्र दूर राहिले आहे. ते झाकले माणिक आहे असेही म्हणता येईल. सूर्योदय, सूर्यास्त, पावसाळा, हिवाळा या सगळ्याची उत्कंठा अनुभवावी ती निसर्गरम्य बारोंडागडावर !