Home Tags करमाळा तालुका

Tag: करमाळा तालुका

-pradip-mohite

महाराष्ट्र : भविष्यातील अंधार भेडसावतो!

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राच्या स्थापनेला 2019 मध्ये साठ वर्षें पूर्ण झाली. त्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रांतील अभ्यासकांशी चर्चा...
-karkhana-

कुंकूप्रसिद्ध गाव – केम (Kem)

करमाळा तालुक्यातील केम हे दहा हजार लोकसंख्येचे गाव. केमचे कुंकू संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. त्या गावात हळद-कुंकू उत्पादन केले जाते. कुंकू निर्मितीमध्ये हळकुंडे, चिंच पावडर,...

डोळस गाव – कोळगाव (Kolgav)

“पलीकडे ओढ्यावर  माझे गाव ते सुंदर झाडाझुडपात आहे  लपलेले माझे घर....” शाळेत असताना खेड्यातील घराची ही कविता वाचताना, खेड्याबद्दल कुतूहल वाटायचे. एसटीने कधी प्रवास करताना मध्ये...

पोथरे येथील शनेश्वर मठाचे गूढ!

सोलापूर जिल्ह्यातील मौजे पोथरे हे गाव करमाळ्यापासून पाच किलोमीटरवर आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजार आहे. ते गाव करमाळा-जामखेड व पुढे बीड असा प्रवास...

अंजनडोह – एक ऐतिहासिक गाव

0
अंजनडोह हे एक ऐतिहासिक गाव. ते एकेकाळी सोलापूर जिल्‍ह्यातील करमाळा तालुक्‍याची राजधानी म्हणून ओळखले जात होते. गावामध्ये मोठी बाजारपेठ होती. अंजन आणि डोह अशी दोन गावे होती. त्या दोन्ही गावांमधून ओढा वाहत होता. ओढ्याला पाणी असे. त्यामुळे लोकांना इकडून तिकडे येण्या-जाण्यास अडचण निर्माण होत असे. कालांतराने, दोन्ही गावांतील गावकऱ्यांनी एकत्र येऊन ओढ्याच्या एकाच बाजूस घरे वसवली...
carasole

फँड्रीतील जब्या – सोमनाथ अवघडे

बोलक्या डोळ्यांचा, निरागस चेह-याचा सोमनाथ अवघडे भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध झाला तो ‘फँड्री’ चित्रपटामुळे. अभिनयाची पार्श्वभूमी नसलेला सोमनाथ मूळचा सोलापूरच्या  करमाळा तालुक्यातील केम...
carasole1

श्री कमलादेवी मंदिर – महाराष्ट्रातील दक्षिणीशैलीचे पहिले मंदिर

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे निंबाळकर घराण्याच्या जहागिरीचे गाव! रंभाजीराव (रावरंभा) निंबाळकर हा शिवाजीमहाराजांच्या जावयाच्या पुढील वंशजांपैकी होता. तो 1705 मध्ये मराठ्यांकडून मोगलांशी लढला. पण...