Home Tags ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर इंटरनॅशनल अॅग्रिकल्चरल रीसर्च

Tag: ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर इंटरनॅशनल अॅग्रिकल्चरल रीसर्च

चाकोरीबाहेरचा पैदासशास्त्रातील मार्ग – चंदा निंबकर

चंदा निंबकर यांनी त्यांची कारकीर्द कशी घडली तो अनुभव लेखाद्वारे मांडला आहे. त्या म्हणतात, माझा विज्ञानातील प्रवेश हा तथाकथित मागच्या दाराने झाला असताना मी ‘लीलावतीची मुलगी’ कशी काय झाले? त्यांनी 1976 मध्ये विज्ञान नव्हे तर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. आता मात्र त्या अनुवंश शास्त्राची तत्त्वे ह्या विज्ञानक्षेत्रात आकंठ बुडाल्या आहेत. त्या शास्त्राचा वापर करून तळागाळातील शेळ्या-मेंढ्या पाळणाऱ्यांचे उत्पन्न व जीवनमान सुधारणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय आहे !