Tag: अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्ष
कोबाड गांधी यांची स्वातंत्र्य गाथा
‘डून स्कूलमधून शिक्षण घेतलेला, लंडनमध्ये राहून आलेला मोठा नक्षलवादी नेता’ अशी प्रतिमा असलेल्या कोबाड गांधी यांचे 'फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे आत्मकथन म्हणजे एका हुशार व प्रामाणिक माणसाची ध्येयवादी वास्तवदर्शी कहाणी आहे !