Home Search

node - search results

If you're not happy with the results, please do another search
murbad carasole

मुरबाडची म्हसेची जत्रा

4
महाराष्ट्रातील बैलांचा सर्वात मोठा बाजार मुरबाडजवळ म्हसेची जत्रा (म्हसे गावामध्ये भरणारी जत्रा) तिची मुख्य ओळख टिकवून आहे. म्हसे गावची जत्रा ओळखली जाते ती तेथे भरणाऱ्या महाराष्ट्रातील बैलांच्या...
carasole

सांगलीचे सागरेश्वर अभयारण्य

सांगली जिल्ह्यात कराडपासून जवळ कृष्णा नदीच्या खो-यात असलेले सागरेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. भरपूर पडणारा पाऊस, धुकट वातावरण, वाहणारे गार वारे, हिरवागार...
carasole

वाडेश्वरोदय – शिवकालिन संस्‍कृत काव्‍य

‘वाडेश्वर’ किंवा ‘व्याडेश्वर’ नावाने कोकणातील गुहागर (तालुका - गुहागर, जिल्हा -  रत्नागिरी) येथे प्राचीन देवस्थान आहे. संपूर्ण काळ्या पाषाणाचे ते भव्य मंदिर पुरातन आहे....
carasole

दुर्लक्षित महिपतगड

7
खेड तालुक्याच्या पूर्वेस बारा मैलांवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. त्यामध्ये उत्तर दिशेला एकशेवीस एकर क्षेत्रफळावर महिपतगड उभा आहे. महिपतगडाची उंची...

उदगीरचा भुईकोट किल्ला

लातूर जिल्ह्यातील उदगीर हे ऐतिहासिक शहर आहे. तेथील उदयगिरी हा बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेला किल्ला महाराष्‍ट्रातील भुईकोट किल्‍ल्‍यांपैकी एक आहे. उदगीरचे प्राचीन नाव 'उदयगिरी'...
carasole

मंगळवेढ्यात प्लॅटिनम पिकते!

श्री संत दामाजी, चोखामेळा, कान्होपात्रा यासारख्या संतांनी पावन झालेली मंगळवेढ्याची भूमी महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. तीच भूमी सोने आणि प्‍लॅटिनम धातूंचे कोठार...
carasole

कोकणातील गाबित शिमगोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित (मच्छिमार) समाजाचा शिमगोत्सव, हा अन्य प्रांतांतील होलिकोत्सवापेक्षा आगळावेगळा आहे. दशावतार, बाल्या नृत्य, जाखडी नृत्य, नमनखेळे अशा ग्रामीण लोककला, हीच कोकणातील परंपरा...
carasole

माचणूरचे सिद्धेश्वर मंदिर

मंगळवेढा गावापासून जवळ ब्रम्हपुरी गावाजवळ माचणूर येथे भिमा नदीच्‍या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर दगडी असून भव्य आहे. मोठ्या शिळांचा वापर बांधकामासाठी केला...
carasole

कोकणच्या दक्षिण काशीचा यात्रोत्सव

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेएकवीस किलोमीटर लांबीचा स्वच्छ आणि निसर्गरम्य सागरकिनारा आहे. तेथेच श्रीक्षेत्र कुणकेश्वराचे विशाल असे शंभू महादेवाचे देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची, पर्यटकांची व...

सांगोल्याच्या साहित्यात परिवर्तनाच्या खुणा

सांगोला तालुक्यातील कवी, कथाकार, साहित्यिक यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्याकरता मंच उपलब्ध करून देण्यासाठी परिवर्तन साहित्य, सांस्कृतिक परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांना आरंभ झाला....