‘वाडेश्वर’ किंवा ‘व्याडेश्वर’ नावाने कोकणातील गुहागर (तालुका - गुहागर, जिल्हा - रत्नागिरी) येथे प्राचीन देवस्थान आहे. संपूर्ण काळ्या पाषाणाचे ते भव्य मंदिर पुरातन आहे....
खेड तालुक्याच्या पूर्वेस बारा मैलांवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. त्यामध्ये उत्तर दिशेला एकशेवीस एकर क्षेत्रफळावर महिपतगड उभा आहे. महिपतगडाची उंची...
लातूर जिल्ह्यातील उदगीर हे ऐतिहासिक शहर आहे. तेथील उदयगिरी हा बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेला किल्ला महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी एक आहे. उदगीरचे प्राचीन नाव 'उदयगिरी'...
श्री संत दामाजी, चोखामेळा, कान्होपात्रा यासारख्या संतांनी पावन झालेली मंगळवेढ्याची भूमी महाराष्ट्रात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. तीच भूमी सोने आणि प्लॅटिनम धातूंचे कोठार...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित (मच्छिमार) समाजाचा शिमगोत्सव, हा अन्य प्रांतांतील होलिकोत्सवापेक्षा आगळावेगळा आहे. दशावतार, बाल्या नृत्य, जाखडी नृत्य, नमनखेळे अशा ग्रामीण लोककला, हीच कोकणातील परंपरा...
मंगळवेढा गावापासून जवळ ब्रम्हपुरी गावाजवळ माचणूर येथे भिमा नदीच्या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर दगडी असून भव्य आहे. मोठ्या शिळांचा वापर बांधकामासाठी केला...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेएकवीस किलोमीटर लांबीचा स्वच्छ आणि निसर्गरम्य सागरकिनारा आहे. तेथेच श्रीक्षेत्र कुणकेश्वराचे विशाल असे शंभू महादेवाचे देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची, पर्यटकांची व...
सांगोला तालुक्यातील कवी, कथाकार, साहित्यिक यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्याकरता मंच उपलब्ध करून देण्यासाठी परिवर्तन साहित्य, सांस्कृतिक परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांना आरंभ झाला....
सुमारगड हा गिरिदुर्ग दोन हजार फूट उंचीचा आहे. महाबळेश्वर-कोयना डोंगररांगेतील तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. सुमारगड हा नावाप्रमाणे सुमार आहे. ‘उगवतीच्या कड्यावर...