Home Search

शाहू - search results

If you're not happy with the results, please do another search
carasole

सेवालय – एका प्रार्थनेची गोष्ट

‘‘इतनी शक्‍ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना...’’ चिमणीसारखी असलेली चिमणी, विश्वास, गायत्री, अनिकेत, सोनाली, अक्षय ....सारेजण डोळे मिटून प्रार्थना म्‍हणत असतात....
for frame

पुण्याची ग्रामदेवता – तांबडी जोगेश्वरी

ऐतिहासिक असल्यामुळे पुण्यात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत, भिकारदास मारुती, पत्र्या मारुती, जिलब्या गणपती, चिमण्या गणपती अशा चित्रविचित्र नावांसाठीही ती प्रसिद्ध आहेत. पण पुण्याचे ग्रामदैवत...

ज्याचा त्याचा विठोबा

सातार्‍यातील तीन खेडी-त्यांनी ग्रामविकासाचा आणि सामाजिक एकात्मतेचा आदर्श उभा केला आहे... उदयगिरीच्या तरुण शार्मिष्ठाची धावत्या दौर्‍यानंतरची संवेदनाशील नोंद संस्थाजीवन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवभारत युवा आंदोलनाने महाराष्ट्रातील...
top_images7

ज्याचा त्याचा विठोबा

‘धामणेर’, ‘निढळ’ आणि ‘लोधवडे’... ग्रामस्वच्छता अन् निर्मल ग्राम अभियानात रोल मॉडेल ठरलेल्या या खेड्यांमध्ये, किंबहुना, ढोबळ बोलायचं तर सार्‍या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, शिवाराच्या पंढरीतला हिरवा विठ्ठल पाण्यावाचून करपला म्हणून मरणाची वारी करणारा बळीराजा मला दिसला नाही!....उलट, इथं मस्कतला डाळींब निर्यात करणारा निरक्षर साधाभोळा शेतकरी भेटला… घोटभर पाण्यासाठी पाखरागत वणवण हिंडणार्‍या लेकीबाळी भेटल्या नाहीत ... उलट, इंडो-जर्मन प्रकल्प अन् जलस्वराज्य योजनेतून तंत्रशुद्धपणे घालून दिलेले पाणीव्यवस्थापनाचे आदर्श भेटले… एरवी शाहरुखचा ‘स्वदेस’ थिएटरमध्ये बघताना भारावलेला अन् प्रत्यक्षात उच्च शिक्षण घेऊन फॉरेनला त्यातल्या त्यात शहरात जायची स्वप्नं बघणारा तरुण इथं भेटला नाही...

महाराष्ट्रीय ब्राह्मणांचा मुसलमान द्वेष

0
शिवाजीमहाराजांचा राष्ट्रवाद हा क्षेत्रीय राष्ट्रवाद होता. त्याचे रूपांतर भारतीय राष्ट्रवादात करण्याचा मुख्य प्रयत्‍न टिळकांनी केला, पुढे सुभाषचंद्रांनी केला. महात्मा गांधी व पंडित नेहरू...

जात म्हणे जात नाही!

मुळात जात ही संकल्पना अलिकडची आहे, तरीही या संकल्पनेला इतिहास आहे. म्हणून ती चांगली असो- वाईट असो, तिच्या पाठीमागचा इतिहास पूर्णपणे पुसून टाकणे आपल्याला...

लेन प्रकरणाचा धडा

     सर्वोच्च न्यायालयाने जेम्स लेन यांच्या पुस्तकावरची बंदी उठवली आणि महाराष्ट्रात, त्यामुळे वादळ सुरू झाले. या वादळाच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक शास्त्रज्ञांचे, विचारवंतांचे लेखन,...

मराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव

मराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव - ज्ञानदा देशपांडे मराठी मन दुखावलेलं आहे. 'माझा न्याय्य हक्क मला न देता तुम्ही मला तंगवताय' असं वाटून ते चिडकंदेखील झालंय...

स्मृती.. मनस्वी कलावंताच्या.. (Memory .. of a Sensible artist ..)

माणसाच्या आयुष्यात तीन 'P' अत्यंत महत्त्वाचे ठरतात. Period, Place & Persons. माझ्या भाग्याने, मी अनेक चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात आलो. माझ्या व्यक्तिमत्त्वावर आणि माझ्या घडणीवर...