आर्थिक सहकार्य करा!

आर्थिक सहकार्य करा!


'थिंक महाराष्‍ट्र'चे वेबपोर्टल हे मराठी बोलणा-या संवेदनशील आणि बुद्धीजीवी व्‍यक्‍तींचे सायबर राज्‍यचं आहे! ते चालवायचे म्‍हणजे त्‍यास आर्थिक आधार हवा. सध्‍या एका तालुक्‍यातील ठळक माहिती संकलित करण्‍याचा खर्च किमान पन्‍नास हजार रुपये येतो. तुम्‍ही 'थिंक महाराष्‍ट्र'ला आर्थिक मदत करू शकता. त्‍यासाठी तुम्ही पाचशे किंवा त्‍याहून अधिक रकमेचा चेक/ड्राफ्ट 'व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन'च्‍या नावाने काढावा. वेबपाेर्टलसाठी जाहिरात आणि देणग्या मिळवून देणे ही देखील मोठी मदत होऊ शकेल!

'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'च्‍या खालील बँक खात्‍यात पैसे ट्रान्‍सफर करता येतील.

State Bank of India
A/c No. – 31759182464
IFSC code – SBIN0005352
Branch - Dadar (East)

Cosmos Bank
A/c No. –  0121001015862
IFSC code – COSB000002
Branch - Dadar (West)

'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन' आयकर कायद्याखालील ८०जी (80G) कलमा नुसार देणगीदारास आयकरात सूट देण्यासाठी प्रमाणीत आहे.
80 जी प्रमाणपत्र क्रमांक DIT(E)/MC/80G/2920/2011-12