संस्था

महाराष्‍ट्रातील सामाजिक उपक्रमांचा – संस्‍थात्‍मक कार्याचा आढावा!

_1192_2

माझी साडेतीनशे नातवंडे

0
मी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो, वाढलो व तसाच आहे. खाऊन-पिऊन सुखी; शिक्षणात ब-या डोक्याने वावरलो. मोठ्या न् खोट्या इच्छा-आकांक्षा कधीच मनात आल्या नाहीत. माझे वडील,...

सरस्वतीदेवीची सामाजिक कृतज्ञता

मुंबईच्या दादर येथील सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्ट ने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवेचे योगदान दिलेले आहे. त्याबद्दल ‘प्रियदर्शनी’ फाऊंडेशनतर्फे तिचा गौरवचिन्ह देऊन सन्मानही करण्यात आला...
sainik1

वसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा!

अनुराधा गोरे यांची जीवनकहाणी ऐकताना मला कवी फ.मु.शिंदे यांच्या ‘आई’ कवितेतील ओळी आठवतात. सुरुवातीच्या ओळी अशा आहेत. आई म्हणजे काय असते? ‘घरातल्या घरात गजबजलेले गाव असते’’ आई...
_Hiware_Bajar_1

हिवरेबाजार आणि पोपट पवार

आदर्श., यशवंत... निर्मल वनग्राम पोपट पवारांचा हिवरेबाजार सुखानं, आनंदानं, नांदणारं गाव माझ्या गावात व्यसनाचा वास नाही इथं कोणीही अक्षरआंधळा नाही गावच्या घराघरात गोबरगॅस, ऊर्जाचूल घराघरात एक नाही तर दोनच मुलं. गावचं...

गिरिमित्र जीवनगौरव सन्मानार्थींना सलाम!

गिर्यारोहकांचा अवकाश विस्तीर्ण आहे, पण त्यात हरवून जाणा-या गिर्यारोहकांनी वर्षातून एकादातरी कोठेतरी एकत्र यावे म्हणून जुलै २००२ पासून गिरिमित्र संमेलन सुरू झाले. नववे गिरिमित्र...

आम्ही कुटुंबीय समाजाचे उतराई

0
मी आणि माझा मुलगा; नव्हे आम्ही सारे कुटुंबीय ज्या समाजाच्या आधारे, ज्या मित्रांच्या मदतीने इथपर्यंतचा पल्ला गाठला, त्याचे स्मरण म्हणून- अंशमात्र उतराई व्हावे म्हणून...
carasole

मतिमंदांचे ‘घरकुल’

मतिमंदांसाठी आपापल्या परीने कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील संस्थांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीजवळच्या 'खोणी' या गावातील 'अमेय पालक संघटने'ने उभे केलेले 'घरकुल'. स्वत:च्या मतिमंद मुला-मुलींसाठी काही पालक मंडळी...
shirpur1

शिरपूरची तीस खेडी जलसंपन्न

पावसाचे पाणी जिथल्या तिथेच अडवा-जिरवा, ते स्थानिकांना वापरू द्या! अशी साधी व सोपी संकल्पना घेऊन सुरेश खानापूरकर काम करत आहेत. त्यांचा प्रयोग चालू आहे...

नव्या प्रबोधनाचे साक्षीदार (Witness the New Enlightenment)

0
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय गेल्या काही वर्षांत पुन्हा चैतन्यमय झाले; तेथे अनेक उपक्रम होऊ लागले, वाचकांची वर्दळ वाढली. सुधीर बडे यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ नागरिकांनी...

होमी भाभा: भविष्यवेधी मार्गदर्शक (Homi Bhabha: A Prophetic Guide)

1
त्यांना चव्वेचाळीस वर्षांपूर्वी, 24 जानेवारीला अपघाती मृत्यू आला! काही व्यक्ती द्रष्टया व भविष्यवेधी असतात, परंतु त्यांना त्यांच्या दूरदृष्टीतील विश्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी लागणारे कोणतेही पाठबळ...