मृणालिनी-उमा ह्यांची मायेची सावली
पुण्यात उपेक्षित वर्गातल्या, विशेषत: वेश्यांच्या मुलांसाठी काम करणारा ‘सावली सेवा ट्रस्ट’, हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. 2003 सालापासून कार्यरत असलेल्या या ट्रस्टने आतापर्यंत...
जप्तीवाले!
वंचितांचा विचार करून त्यांच्या विकासासाठी झटणारी माणसे समाजात आहेत. अशा व्यक्ती स्वत:च्या पलीकडे विचार करतात, आचरण करतात. अशाच एका जोडप्याला मी भेटलो. या दांपत्याचे...
वसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा !
- प्रभाकर भिडे
अनुराधा गोरे यांचा मुलगा विनायक सैन्यात कॅप्टन होता. त्याला अतिरेक्यांशी लढताना काश्मिरमध्ये २६ सप्टेंबर १९९५ ला वीरगती प्राप्त झाली. त्यानंतर गोरे यांनी...
मेंढालेखातील खुशी
गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा गावचे गावकरी सध्या खुशीत आहेत. कारण त्यांच्या मालकीच्या जंगलातील बांबू विकून त्यांच्या ग्रामसभेने यंदा बारा लाख रुपये मिळवले. पुढील वर्षी ही...
मुस्तफा कुवारी यांची गांधीगिरी
जव्हार येथील साप्ताहिक ‘कालतरंग’चे संपादक दयानंद मुकणे हे जव्हार-नाशिक रेल्वेमार्गाबाबत प्रयत्न करत असताना त्यांची भेट मुस्तफा कुवारी यांच्याशी झाली. त्यांच्यात झालेल्या चर्चेतून ठाणे जिल्ह्याचा...
स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता
'स्नेहातून सेवा आणि सेवेतून मानवता' असं ब्रीदवाक्य असलेली 'स्नेहसेवा' ही संस्था 1981 मध्ये काही ज्येष्ठ मित्रांच्या कौटुंबिक मैत्रीतून सुरू झाली. स्नेह म्हणजे कौटुंबिक स्नेह....
सैनिकहो, तुमच्यासाठी!
ज्या सैनिकांच्या जीवावर आपण निर्भयपणे जगतो, ते रणांगणावर धारातीर्थी पडल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे पुढे काय? या प्रश्नावर आपण फारसा विचार करत नाही, परंतु प्रतिमा राव...
टेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून … स्थळ चतुःशृंगी, पुणे
विकासाच्या नावाखाली भकास होणारा परिसर अनेक ठिकाणी पाहण्यास मिळतो. माणसाचा हव्यास कित्येक हिरव्यागार ठिकाणांना उजाड करत चाललाय. अशा परिस्थितीत काही मंडळी एकत्र आली आणि...
‘रयते’चे दिवस
-नरेंद्र पटवारी
एस.टी.महामंडळामधून 2008 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर दीड-दोन वर्षे इकडेतिकडे फिरण्यात घालवले. त्यानंतर दिवस कंटाळवाणे जात होते. तेवढ्यात ‘रयत रुग्णालया’ची ‘प्रशासकीय अधिकारी पाहिजे’ अशी जाहिरात...
आभाळाएवढा बाप
‘आयुष्य वेचिले, कुटुंब पोशिले’ ही जगरहाटी आहे, पण समाजाकडून उपेक्षित अशा, दुर्दैवाने देहविक्रय करणार्या स्त्रिया व मुलांना आधार देणारे विरळा! नागपूरचे रामभाऊ इंगोले यांचे...