बुध्दिमती – सुलक्षणा महाजन (Sulakshana Mahajan)
सुलक्षणा अमेरिकेतील दोन टॉवर जाळले गेले तेव्हा त्या देशातील मिशिगन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तिचा मुलगा, भाचा त्याच विद्यापीठात वेगवेगळे अभ्यासक्रम करत होते. ती सांगते, की “सकाळी 9 चा सुमार. ती घरून कॉलेजला गेली आणि मेल बघत असतानाच मुलाचा इ-मेल आला, की फार दूर कोठे जाऊ नको. आधी बातम्या पाहा.”...
थोडा पार्श्वभूमीचा विचार
समाजाच्या गरजा भौतिक आणि भावबुद्धी अशा दोन प्रकारच्या असतात. संस्कार आणि संस्कृतीसंचित शाबूत असेपर्यंत भौतिक गरजा फारसा त्रास देत नाहीत. मात्र सुबत्तेचा काळ येत...
अशोक दातार- वाहतूकवेडा!
वाढवून मिळालेले आयुष्य सत्कारणी कसे लावावे हे अशोक दातारकडून शिकावे! त्याने सन 1995 च्या सुमारास, तो वयाच्या पंचावन्नच्या आसपास असताना करिअरमधील लक्ष काढून घेतले;...
महाराष्ट्राचे काव्यतीर्थ – केशवसुत (Keshavsut)
'झंकारीत वीणा इथे प्रगटली ही शालिनी शारदा, नादाने भुलली इथेच रमली ही मानिनी संपदा'
महाराष्ट्राचे काव्यतीर्थ - केशवसुत स्मारक
नवीन पिढीच्या स्मृतीत, जुन्या पिढीतील कर्तृत्ववान लोकांच्या...
निगर्वी आणि निश्चयी! – दांडेकर
तीनचारशे कोटींची उलाढाल असणा-या एका नामांकित कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पद सांभाळणारी दिलीप दांडेकर ही निगर्वी व्यक्ती. रंगसाहित्य आणि स्टेशनरी क्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा...
बजरंगदास लोहिया – अभियांत्रिकीतील अभिनव वाट!
उद्योग, व्यवसाय हे चरितर्थाचं साधन असलं तरी ते केवळ नफा मिळवणं, पैसा कमावणं आणि आपलं-आपल्या कुटुंब-कबिल्याचं ऐहिक आयुष्य सुखी करणं; एवढ्यापुरतं मर्यादित नसतं. या...