‘सतीदेवी सामतदादा’ हे बंजारा समाजाचे आराध्यदैवत! ते देवस्थान नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात आहे. तेथे माघ पौर्णिमेला भरणाऱ्या सतीदेवीच्या यात्रेमुळे वडांगळी गावची ओळख महाराष्ट्रभर...
विमलेश्वराचे मंदिर कोकणात, देवगड तालुक्यातील वाडा या ठिकाणी आहे. मंदिर तेथील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. वाडा हे 'संस्कृतिकोशा'चे जनक पंडित महादेवशास्त्री जोशी, कथा-कादंबरीकार श्रीपाद...
हिमालयबाबाचा एकशेआठ दिवसांचा यज्ञ
नाशिकला कुंभमेळा चोवीसशे कोटींवर पोचला आहे! महापालिका, जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय, आरोग्यविभाग आणि पोलिस या यंत्रणांचा आधुनिक हायटेक यंत्रणा उभारण्याकडे कल आहे. साधुग्राम...
श्री यमाई देवी हे हेमाडपंथी मंदिर असून ते प्राचीन काळातील असल्याचे तेथील निवासी हरीशंकर गुरव यांनी सांगितले. देवीचे ठिकाण अकलूज आणि श्रीपूर मार्गावर असून...
महाराष्ट्रातील बैलांचा सर्वात मोठा बाजार
मुरबाडजवळ म्हसेची जत्रा (म्हसे गावामध्ये भरणारी जत्रा) तिची मुख्य ओळख टिकवून आहे. म्हसे गावची जत्रा ओळखली जाते ती तेथे भरणाऱ्या महाराष्ट्रातील बैलांच्या...
सीना आणि भोगावती या नद्यांच्या मध्यभागी असलेल्या परिसरात नरखेड हे गाव आहे. मोहोळ -बार्शी रस्त्यावरील मोहोळपासून तेरा किलोमीटर अंतरावर बसलेले नरखेड हे सात-आठ हजार लोकवस्तीचे गाव. सिद्धेश्वर हे त्या नगरीचे ग्रामदैवत. तेथील शिवलिंग म्हणजे 'श्री सिद्धेश्वर' होत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेएकवीस किलोमीटर लांबीचा स्वच्छ आणि निसर्गरम्य सागरकिनारा आहे. तेथेच श्रीक्षेत्र कुणकेश्वराचे विशाल असे शंभू महादेवाचे देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची, पर्यटकांची व...
श्री क्षेत्र अर्धनारी नटेश्वर हे देवस्थान पुरातन असून, ते सोलापूर जिल्ह्यात, माळशिरस तालुक्यात वेळापूर या गावी आहे. ते अकलूज-पंढरपूर-सांगोला रोडवर येते. त्याचे बांधकाम चांगल्या...
यात्राउत्सवांतील विविधता गावागणिक बदलते. तशीच परंपरा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अणे या गावाने जपली आहे. रंगदास स्वामींची तपोभूमी ही त्या गावाची ओळख. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त...