जगभरातील सर्वोत्कृष्ट स्थापत्य पद्धतीचा वापर करण्यात आलेली देखणी इमारत ‘इंद्रभुवन’! उद्योजक मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद यांनी सोलापूर शहराच्या सुवर्णवैभवी काळाची साक्ष देणारी ती इमारत...
पुण्यापासून पूर्वेस तीस किलोमीटर अंतरावर सासवड गावी सरदार पुरंदरे यांचे दोन वाडे आहेत. वाडे कऱ्हा नदीच्या साधारणपणे काठावर आहेत. त्यांची पडझड झालेली आहे. त्या...
सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात तीन महत्त्वाची मंदिरे आहेत :
1. अंजनाळेचे महादेव मंदिर (हरि-हर मंदिर) - जुन्या काळात माण परगण्यात शैव व वैष्णव पंथीयांचा प्रभाव...
सुमारे हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील उत्तर कोकणचा प्रांत ‘महिकावती नगरी’ किंवा ‘बिंबस्थान’ म्हणून ओळखला जाई. त्या परिसरातच वाडवळ समाजाची वस्ती आहे. ज्येष्ठ संशोधक अशोक सावे...
शास्त्री हॉल ही दक्षिण मुंबईतील मध्यमवर्गीर्यांची जुनी वसाहत आहे. जुन्या भाषेत चाळींची वाडीवस्ती. मुंबईत ग्रँट रोडला नाना चौकापासून शंभर पावलांवर ती वस्ती आहे. त्या...
सोलापूरातील मिलिंदनगर येथे हा बुद्धविहार आहे. बुद्धविहाराने पूर्ण तळमजला व्यापला आहे. तेथे वॉलपेपरवर मोठा वृक्ष व त्याखाली बुद्ध बसलेले आहेत. बाजूला आंबेडकरांचा अर्धपुतळा आहे...
अक्कलकोट नगरीला तीनशे वर्षांपासूनचा भोसले कुळाचा संस्थानी इतिहास आहे. त्याच्या खुणा नवाजुना राजवाडा, ऐतिहासिक मंदिरे, राजघराण्याची स्मारके यांतून या नगरीत अद्यापि दिसतात. त्यातील भोसल्यांचे...
भाऊचा धक्का हा गिरगाव आणि गिरणगाव भागांतील कोकणी माणसांचा जिवाचा सखा, कारण भाऊचा धक्का त्यांना कुलाबा, रत्नागिरी आणि गोव्यातील त्यांच्या मूळगावी अलगद आणि अल्प...