बहुरंगी, बहुढंगी मुंबईत दोनशे वर्षांपूर्वी काही मजेशीर बाजार होते.
‘मारवाडी बाजार’ भुलेश्वर-क्रॉफर्ड मार्केट रस्त्यावर होता. तेथे उंची शेले, शालू, साड्या, लुगडी, पीतांबर, पागोटी आणि सतरंज्या...
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अळकुटी गावी सरदार कदमबांडे पाटील यांचा ऐतिहासिक भुईकोट गढीचा वाडा उभा आहे. सरदार कृष्णाजी कदमबांडे व व्यंकोजी कदमबांडे हे शहाजीराजांच्या...
एेतिहासिक वैभवाचे संचित
पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे. त्या संग्रहालयातील विविध दालनांमधून...
सविता अमर लिखित ‘अफलातून मुंबई’ हे ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेले पुस्तक एक अफलातून अनुभव आहे. माझे आजोळ दादरच्या कबुतरखान्याजवळचे! त्यामुळे माझे बालपणापासून मुंबईशी नाते जुळले...
मुंबई शहराची ओळख दर्शवणाऱ्या अनेक जागा आहेत. त्यांपैकी सर्वांच्या पसंतीस उतरणारी स्वत:च्या सौंदर्याने पाहणाऱ्याचे मन मोहून घेणारी जागा म्हणून ‘मरीन ड्राइव्ह’कडे निर्देश करावा लागेल.
‘मरीन...
ठाकुर्ली रेल्वे स्टेशन डोंबिवली आणि कल्याण रेल्वे स्टेशनच्या दरम्यान आहे. स्टेशनाच्या मागे, पश्चिमेला खाडीपर्यंतचा सारा परिसर म्हणजेच ‘चोळा पॉवर स्टेशन’ वा ‘कल्याण बिजली घर’...
माळढोक पक्ष्याचे नाव पहिल्यांदा कानावरून गेले तेव्हा वर्तमानपत्रांमध्ये आणि साप्ताहिकांमध्ये त्याचे ग्लॅमर तयार झाले नव्हते. त्यामुळे ते नाव ऐकले तेव्हा मन कोरे होते. एक...
गुहाग्रजाय नमः। अपामार्गपत्रं समर्पयामि।।
आयुर्वेदामध्ये आणि अथर्ववेदात आघाड्याला ‘अपामार्ग’ म्हणून ओळखतात. आघाड्याची राख करून क्षार काढतात. त्याने पोट व दात स्वच्छ होतात म्हणून त्या क्षाराला...
सोलापूर जिल्ह्यातील बराच भूभाग ओसाड व माळरानी आहे. शिवाय नद्या व ओढे तसेच तळी मुबलक आहेत. जिल्ह्यात सुमारे शंभरएक किलोमीटरपेक्षा अधिक लांब वाहणारी भीमा,...
कारिट हे भारतात सर्वत्र आढळणारे रानवेलीचे फळ आहे. या फळास कारिंटे, कार्टे, चिरट, चिरटे, कोर्टी, चिर्डी, चिड्डी अशी अनेक नावे आहेत. खेडेगावात या फळाला...