सासवडचे संजय दिनकर कुलकर्णी. त्यांचे ‘असे चित्रपट अशा आठवणी’ हे छोटेखानी पुस्तक प्रसिध्द झाले आहे. मराठी चित्रपटांच्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ जमान्यातील लक्षणीय चित्रपट निर्मितीच्या...
मी तेलगु भाषेतून लिहिणार्या ‘व्होल्गा’ या लेखिकेच्या ‘द वुमन अनबाऊंड’ या पुस्तकातील कथांचा मराठी अनुवाद केला. ‘ग्रंथाली’ ने ‘प्रकाशवाट’ या नावाने त्यांचा संग्रह मार्च २००९ मध्ये...
शशिकांत सावंत ग्रंथसंग्राहक आणि ग्रंथविक्रेता आहे. त्याहून अधिक, तो स्वत: विविध वाचणारा आहे, व्यासंगीही आहे. तेवढाच तो लहरी व त-हेवाईक आहे. त्याच्याबद्दल अशा ब-याच...
माणसाच्या चित्तवृती चांगली कलाकृती वाचल्यावर स्थिरावतात. मनाला प्रसन्नता येते. अंत:करणातील सत्प्रवृत्तींना पालवी फुटू लागते. वृत्ती अंतर्मुख परंतु आशायुक्त बनते. माणसाला या जाणिवांपासून आनंद मिळतो....
प्रा. भालचंद्र नेमाडे हे एक अफलातून तर्हेवाईक व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे ख्यातकीर्त लेखक व तेवढेच मर्मग्राही समीक्षक म्हणून महाराष्ट्रातला सुजाण वाचक आदराने पाहतो. त्यांनी त्यांच्या 1962 साली प्रसिद्ध झालेल्या ‘कोसला’ कांदबरीपासून वेळोवेळी मराठी साहित्यविश्वात खळबळ उडवून दिलेली आहे...
वेदकाळात भूमापन दोरीने होत असे. दोरीवर मोजमाप करण्याकरता सम अंतरावर काही खुणा असत, त्यांना मात्रा म्हणून संबोधत. ह्याच शुल्बसूत्रांच्या आधारे भूमापन, वास्तू, रंगमंच, मंदिरे,...
महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्या थोड्या वेगळ्या स्वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची...
इंग्रजीचा भडिमार असणार्या आणि विद्यापीठांमधील भाषाविभाग ओस पडत असलेल्या काळातही खडसेसर हिंदी भाषेच्या भवितव्याबद्दल आशावादी आहेत. त्यांच्याकडे भाषासंवर्धनासाठी ‘लँग्वेज इंजिनीयरिंग’ चा भक्कम पर्याय आहे. कालौघात...
झाडे जशी दिवसउजेडात कार्बनडाय ऑक्साइड घेतात आणि इतर सजीवांसाठी आवश्यक प्राणवायू सोडून त्यांचे जीवन शक्य करतात; तसे श्यामसुंदर देवीदास जोशी त्यांच्या वाचनप्रेमाच्या छंदाने त्यांच्या...