मासिक मनोरंजन – दिवाळी अंकांची परंपरा सुरू करणारे मासिक
‘मनोरंजन’ मासिकाने दिवाळी अंकांची परंपरा सुरू केली. मराठी लघुकथेचा पायाही ‘मनोरंजन’नेच घातला. केशवसुत, गोविंदाग्रज, बालकवी यांना कवी म्हणून पुढे आणले, ते ‘मनोरंजन’नेच. ‘मनोरंजन’ मासिकाचा...
ब्लॅक ब्युटी – घोड्याच्या नजरेतून
माझ्या वाचनातून अनेक पुस्तके गेली आहेत. कधी कादंबरी, कधी कथासंग्रह, कधी प्रवासवर्णन तर कधी आत्मचरित्र! पण ती सारी पुस्तके आहेत ती तुमच्या-माझ्यासारख्या माणसांवरची, तशी माणसांशी...
अहिराणी लोकपरंपरा
सुधीर देवरे यांनी ‘अहिराणी लोकपरंपरा’ या पुस्तकाच्या प्रास्ताविकात त्यांचे जन्मगाव विरगावातील अनुभवसमृद्धीचे शब्दचित्र रेखाटले आहे. त्यावरून त्यांनी पुस्तकाची निर्मिती त्यांची अनुभूती, लोकसाहित्याबद्दल आस्था, ती...
विश्वाचे आर्त – नवी जीवनशैली कशी हवी?
प्रिय अतुल देऊळगावकर,
तुझे ‘विश्वाचे आर्त’ हे पुस्तक वाचल्यानंतर तुला लिहावे असे उत्कटतेने वाटले. तू गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील तुझ्या वेगवेगळ्या पुस्तकांतून ‘प्रगती व पर्यावरण’ या...
देवाच्या नावानं…
युनिक फीचर्स ही उपक्रमशील संस्था आहे. संस्थेने वर्तमानपत्रांना फीचर्स-लेख पुरवणारा एक गट येथपासून दोन-अडीच दशकांपूर्वी सुरुवात करून, स्वत:चे मासिक, पुस्तके प्रकाशित करणारी पत्रकार मित्रमंडळी येथपर्यंत...
मल्टिनॅशनल वॉर
कैलास पगारे यांच्या ‘मल्टिनॅशनल वॉर’ या कवितासंग्रहाच्या नशिकमधील प्रकाशन समारंभानंतर एका वेगळ्याच, प्रासंगिक चर्चेला तोंड फुटले. मी समारंभात भाषण करताना कवितासंग्रहाचे कौतुक केले. संग्रह...
‘श्यामची आई’ पुस्तकाची जन्मकथा
‘श्यामची आई’ : जिव्हाळा, प्रेम आणि कृतज्ञता
‘श्यामची आई’ या पुस्तकाला ७७ वर्षे झाली तरी त्याची क्रेझ अजून तितकीच आहे. साने गुरुजींनी स्वत:च्या हृदयातील जिव्हाळा त्यात...
अभिवाचनातला आनंद
जशी मुलं टिव्हीसमोर बसून जेवतात तसं आम्ही एकीकडे पुस्तकात डोकं खूपसून जेवायचो. गोष्टीच्या विश्वात रमण्याची ती सुरुवात होती. वाचत असताना शब्द ‘दिसणं’ आणि ‘ऐकू’...
दिलीप पांढरपट्टे – समृद्ध जाणिवांचा गझलकार
मराठी गझल समृद्ध करण्यातील दिलीप पांढरपट्टे यांचे कार्य महत्त्वाचे आहे. मराठी गझलमध्ये जे दहा-बारा महत्त्वाचे गझलकार मानले जातात त्यात पांढरपट्टे अग्रेसर आहेत. सुरेश भटांच्या कवितेच्या कार्यक्रमाचा परिणाम अनेक तरुणांवर झाला, त्यांमध्ये दिलीप पांढरपट्टे हे कवी होते. पांढरपट्टे ते ऋण कृतज्ञतेने मान्य करतात...
‘रणांगण’च्या निमित्ताने…
विश्राम बेडेकरांची एक कादंबरी. खूप खूप गाजलेली. राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीय अस्मितेची चिकित्सा हा मूळ आशय घेऊन १९३९ साली विश्राम बेडेकरांनी जन्माला घातलेल्या या कादंबरीला प्रकाशित...