भारताला दुष्काळ काही नवीन नाही. दुष्काळ भारत देशाचे नाव हिंदुस्तान असतानाही पडत होते आणि दुष्काळ पडला, की लोकांच्या मदतीसाठी काही योजनाही केल्या जात असत. बरोडा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी एक छोटे पुस्तक लिहिलेले आहे - “Notes on Famine Tour by H H Maharaja Gaekwar.”