भाषा: लोकसंस्कृतीचे वाहन (Culture expresses itself through Language)
भाषा हे लोकसंस्कृतीचे वाहन आहे. भाषेचा जन्म लोकसंस्कृतीतून होत असतो. लोकसंस्कृतीतील वस्तूंचा जसजसा लोप होऊ लागतो तस तसा त्या संदर्भातील भाषेचाही र्हास होऊ लागतो व भाषा नवे रूप घेते...
मराठी प्रमाण भाषा व बोली यांची परस्पर परावलंबिता (Spoken languages make language perfect)
प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांतील फरक काय? सर्वसामान्यपणे असे बोलले जाते की प्रमाण भाषा ती असते जी लिहिली आणि बोललीदेखील जाते. बोलीभाषा ही फक्त बोलली जाते.
(मराठी) भाषेला पर्याय आहे! (The Possibility of Visual Language)
मी ‘मराठी भाषेचा लढा’ असे शीर्षक या लेखास आरंभी दिले होते; इतकी या विषयाची सवय गेल्या चाळीस-पन्नास वर्षांत होऊन गेली आहे! मी ते लिहिले आणि माझे मला हसू आले. तो विषय हास्यास्पद झाला आहे का?
इंटरनेटवरील मराठी लेखनाबाबत (Writing Marathi for Internet few Tips)
इंटरनेटवरील वाचनासाठी मराठीचे नवे रूप विकसित होणे गरजेचे आहे असे जाणवते. तेथे जगभरचे वाचक असणार, त्यामुळे लेखनातील स्थानिक संदर्भ व संपर्क आणि लकबी यांचे प्रमाण कमी करावे लागेल...
मुहूर्त मराठी विद्यापीठाचा – उद्देश संस्कृतिसंवर्धनाचा (Appeal for Marathi language university)
जागतिकीकरणाच्याकाळात मराठी समाजाच्या वृत्तिप्रवृत्ती, स्वभावविशेष, सवयी, इच्छाआकांक्षा जपल्या तर जाव्यातच; पण त्याबरोबर त्यांना जागतिक चित्रात अढळ व अव्वल स्थान मिळावे ही भावना स्वाभाविक आहे. त्यासाठी विविध सूचना-योजना येत गेल्या. ‘मराठी विद्यापीठ’ ही त्यांपैकी एक. पण ‘मराठी विद्यापीठ’ या नावात जादू आहे.