महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सवी जागर
महाराष्ट्र राज्य स्थापनेस १ मे २०१० ला पन्नास वर्षे पूर्ण झाली. अर्धशतकपूर्तीनिमित्त आत्मपरीक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी गेल्या पन्नास वर्षांतील स्थितिगतीचा आढावा जसा आवश्यक आहे...
संयुक्त महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव: पुनरावलोकन परिषदा
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, पाच वेगवेगळे विभाग एकत्र आले, परंतु लोकांनी परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच राज्यात घडून आली नाही. भावनिक एकात्मता व समतोल विकास...
मराठवाडा मुक्त झाला, पण…
मुलाखतकर्ते अजित दळवी यांनी श्रोत्यांतून आलेला एक प्रश्न विचारला व त्यांनीच अट घातली, की त्याचे सहभागींनी उत्तर देऊ नये. तो प्रश्न म्हणजे मराठवाड्याचा बॅकलॉग कसा भरून येत नाही? व मराठवाड्याचे प्रश्न सुटत का नाहीत? विशेषत:, मराठवाड्याकडे ‘मुख्यमंत्रीपद’ अधिक वेळ येऊनसुद्धा...
मस्तानीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायला हवी
मस्तानीबाईंच्यावर महाराष्ट्राने मोठा अन्याय केला आहे. बाजीरावांनी मराठेशाहीचे पाय हिंदुस्थानात रोवले. थोरले छत्रपती व संताजी-धनाजी यांच्यानंतर, राऊ हे मराठेशाहीचे न भविष्यती असे बलाढ्य नेते...
दिवाळीच्या दिवशी शिमगा !
'काय वाटेल ते झाले तरी स्वतंत्र मुंबई राज्य निर्माण करण्याला मी संमती देणार नाही!'या शब्दांत नेहरूंकडून वचन घेऊन शंकरराव देव महाराष्ट्रात परतले. त्यांच्या स्वागतासाठी...
मी वृध्द नाही! – सेनापती बापट
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जनतेने शंकरराव देव यांना फार मोठा सन्मान दिला होता, पण तो त्यांना टिकवता आला नाही. एक वेळ अशी होती, की लोकमान्य...
महाराष्ट्र काँग्रेस विरुध्द महाराष्ट्र !
महाराष्ट्र काँग्रेसतर्फे शंकरराव देवांनी सुचवलेल्या महाद्विभाषिकाच्या पर्यायाला गुजरात प्रदेश काँग्रेसने नकार दिला. त्यातून मोरारजी देसाईंनी केलेल्या विधानामुळे, महाद्विभाषिकाचे काय होणार हा प्रश्न उभा राहिला....
महाराष्ट्रघातकी फाजलअली समिती!
महाराष्ट्र राज्य स्थापनेचे १९४६ पर्यंत जोरात असलेले आंदोलन नंतरच्या काळात मंदावले होते. देशाला मिळालेले स्वातंत्र्य, गांधींची हत्या, भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना या घडामोडींमुळे भाषावार प्रांतरचनेचा...
संयुक्त आंदोलनातील कन्येचा शोध
संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अनंत विश्वनाथ गोलतकर ह्यांना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यावेळी त्यांची पत्नी गरोदर होती. त्यांना काय झाले? मुलगा की मुलगी? त्या अपत्याला हे...
सुवर्ण महोत्सव महाराष्ट्राचा
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतरच्या पन्नास वर्षांचा आढावा घेण्यासाठी, आपण पहिली पंचवीस वर्षे आणि त्यापुढील पंचवीस वर्षे, असे दोन भाग करू. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात,...