carasole

मुंबईतील मैलाचे दगड

3
मुंबईचा इतिहास गाडला जातोय! आपली मुंबई कशी घडली त्याची साक्ष देणारे मैलाचे ऐतिहासिक दगड आज मुंबई शहरात काही ठिकाणी वाटांच्या कडेला निपचित पडून आहेत. या...
carasole

ब्रम्हगिरी – गोदावरीचे उगमस्‍थान

9
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडून आणि इगतपूरीच्या उत्तरे दिशेने सह्याद्रीची त्र्यंबक डोंगररांग गेली आहे. ती रांग दोन भागात विभागली गेली आहे. पूर्वेकडील रांगेला कळसुबाईची रांग...
carasole

गाविलगड – वैभवशाली बांधकामाचा बलदंड किल्‍ला

गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला बलदंड किल्ला विदर्भाचे भूषण आहे. तो किल्ला अमरावतीतील चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या चिखलदरा तालुक्यातील पठाराच्या दक्षिणेस सुमारे पाच कि.मी. अंतरावर स्थित आहे...
carasole

मंगळवेढ्यातील १४० वर्षांचे नगर वाचन मंदिर

तुका म्हणे पाहा | शब्दचि हा देव शब्दचि गौरव | पूजा करू || ग्रंथालय हे जणू अक्षरांचे मंदिरच हा प्रत्यय मंगळवेढ्याचे नागरिक गेल्या एकशेचाळीस वर्षांपासून घेत...
carasole

ऐतिहासिक मंगळवेढा

भीमेच्या सुपीक खोऱ्यात, काळ्या मातीच्या कुशीत वसलेले मंगळवेढा! ती संतभूमी म्हणून ओळखली जाते. नामदेवकालीन संत परंपरेतील संतांच्या मांदियाळीच तेथे नोंदली. टाळ, मृदंग आणि अभंग...
carasole

मराठ्यांचा इतिहास आणि टेंभुर्णी

टेंभुर्णी हे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील गाव. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील, दळणवळणाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठिकाण. टेंभुर्णी गाव मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. टेंभुर्णीपासून जवळ...
carasole

सरदार शामराव लिगाडे – बहुजनांचे उद्गाते

सरदार शामराव लिगाडे यांनी शाहु महाराजांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक चळवळीचा विचार लोकमानसात पोचवून त्यांना संघटित व जागृत करण्याचे कार्य सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा परिसरात केले. माँटेग्यू चेम्सफर्ड...
carasole

दुर्लक्षित महिपतगड

7
खेड तालुक्याच्या पूर्वेस बारा मैलांवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. त्यामध्ये उत्तर दिशेला एकशेवीस एकर क्षेत्रफळावर महिपतगड उभा आहे. महिपतगडाची उंची...

उदगीरचा भुईकोट किल्ला

लातूर जिल्ह्यातील उदगीर हे ऐतिहासिक शहर आहे. तेथील उदयगिरी हा बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेला किल्ला महाराष्‍ट्रातील भुईकोट किल्‍ल्‍यांपैकी एक आहे. उदगीरचे प्राचीन नाव 'उदयगिरी'...
carasole

बेस्ट बुकसेलरचा वाडा

पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्टासमोर दिमाखाने उभा असलेला तीन मजली गोडबोलेवाडा हा पुस्तकविक्रीचे मुख्य भांडार म्हणून प्रसिद्ध होता. तो वाडा म्हणजे ल.ना. गोडबोले यांनी...