जेएनयु आणि मराठी विद्यार्थी
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुढाकाराने स्थापन झाले. तेथे मानव्यविद्या शाखेतील जवळ जवळ सर्व विषयांचे शिक्षण उपलब्ध आहे. देशभरातील विद्यार्थी...
लोकशाही ‘दीन’!
‘लोकशाही दिन’ दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी साजरा होतो. त्यास आता कर्मकांडाचे स्वरूप आले आहे. बहुसंख्य ‘दिन’ संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सद्भावनेने जाहीर होतात, पण पुढे, देशोदेशीच्या...
शेतीची दुर्गती!
मराठा समाजाच्या मोर्च्यांमुळे महाराष्ट्रात खळबळ खूप माजली आहे. त्यासंबंधी चर्चा झडत आहेत. त्यामध्ये एक मुद्दा वारंवार येतो. तो म्हणजे शेतीला आलेली दुर्गती!
मराठा समाज महाराष्ट्रात...
मराठ्यांचे मोर्चे आणि मराठा समाज
मराठ्यांचे मोर्चे निघत आहेत. त्या निमित्ताने दीपक पवार यांचे व्यक्तिगत अनुभवाधारित व तेवढ्याच निष्कर्षांना बळ पुरवणारे मनोगत.
आपण दीपक (पवार)शहाण्णव कुळी मराठा आहोत असे मला...
ऑर्गन निर्माते उमाशंकर दाते
'ऑर्गन' हे पाश्चात्य संगीतामध्ये सर्वात गुंतागुंतीचे आणि महत्वाचे एक वाद्य. दिसायला सर्वसाधारण आपल्या पायपेटीसारखेच, पण तंत्रज्ञान आणि बांधणी वेगळी असल्याने अधिक नादमाधुर्य निर्माण करणारे....
विजयवाडा येथील श्री शाकंभरी देवी
शाकंभरी देवी सुपरिचित आहे. तिचे मुख्य स्थान कर्नाटकातील बदामी येथे आहे. हिमालयातील शिवालीक पर्वतात, राजस्थानात जयपूरजवळ सिक्कर येथे, आंध्र प्रदेशात विजयवाडा येथे आणि महाराष्ट्रात...
स्तोत्र
स्तोत्र म्हणजे भक्ताने त्याच्या आराध्य दैवताला उद्देशून म्हटलेले स्तुतीपर गीत. स्तोत्रामध्ये श्रद्धा, भक्ती, प्रेम, निष्ठा, परम कारुण्य, वात्सल्य, ज्ञान, वैराग्य, सुलभता, मृदुभाव व्यक्त केलेले...
मध्ययुगीन महाराष्ट्रातील वतने – देशमुख-देशपांडे-देसाई
मध्ययुगीन महाराष्ट्रातील देशमुख-देशपांडे-देसाई ही महत्त्वाची वतने होत. देश म्हणजे परगणा (हल्लीच्या लहान तालुक्याएवढा प्रदेश) होय. त्यावर अधिकार गाजवणारी ती विविध वतने होत.
देशमुख म्हणजे देशमुख्य...
गौळणी-विरहिणी – मराठी संतसाहित्यप्रकार
‘गौळणी’, ‘विरहिणी’ हा मराठी संतवाङ्मयातील महत्त्वाचा प्रकार आहे. वारकरी संप्रदायातील साहित्य ओवी आणि अभंग या छंदांतून प्रामुख्याने लिहिण्यात आले आहे. उत्स्फूर्त रचनेला त्या माध्यमाचा...
संत एकनाथांची भारुडे
संत एकनाथांच्या वाङ्मयाचा प्रभाव तत्कालीन समाजावर झाला आणि देव, देश, धर्म या बाबतींत जागृती घडून आली. एकनाथांसारखा तळमळीचा समाजसुधारक जन्मास येणे ही त्या काळाची...