मराठी भाषिक समुहात ‘हुशार असणे’ या वास्तवाला भयंकर प्रिमियम आहे! तो प्रिमियम ‘वाया गेलेला हुशार’ असण्यालाही आहे. परंतु ‘यशस्वी’ आणि न-हुशार या कॅटॅगरीला मराठी...
बर्तोलुचीच्या ‘शेल्टरिंग स्काय’ या चित्रपटाची सुरूवात मला आठवते. मोरोक्कोच्या किनार्यावर उतरलेले तीन अमेरिकन. त्यातली नायिका फरक सांगते –प्रवासाबद्दलच्या धारणेचा.‘मी इथे आले ती ट्रॅव्हलर म्हणून, टूरिस्ट म्हणून...
इंटरनेटवरच्या घडामोडी कित्येकशे पटींनी वाढल्या आहेत. इंटरनेटच्या जगातल्या एका वादामुळे गेल्या आठवड्यात अनेक चर्चा झाल्या. त्या वादाच्या परीक्षणातून आपल्या भवतालाकडे बघण्याची, तो तपासण्याची...
समाज मानसशास्त्रज्ञ आशीष नंदी यांची मुलाखत 'तहेलका' या साप्ताहिकात मध्यंतरी प्रसिद्ध झाली. नंदी यांनी गुजरातेतल्या दंगलींना गुजरातमधील मध्यमवर्ग कसा कारणीभूत आहे यावर...
'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे' आणि 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.' या दोन विधानांमध्ये केवळ 'च' या एका अक्षराचा फरक असला तरी विधान उच्चारल्यानंतर...
बेळगाव कर्नाटकात आहे. त्या मुद्यावर सीमा प्रश्न आजही जळत ठेवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातले राजकीय पक्ष करत असवात. निवडणुका जवळ आल्या, की बेळगावचे आंदोलन छेडले जाते....