भारताच्या वैभवशाली राजवटींतील नाण्यांचा अभ्यास करून ती संशोधनात्मक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न औरंगाबादच्या ‘देवगिरी महाविद्यालया’तील विद्यार्थी आशुतोष पाटील करत आहे. आशुतोष सध्या बारावीला असून विज्ञान...
मी लेखक-कवी, गायक, संगीतकार, दिग्दर्शक, क्रीडापटू, समाजसेवक, कलाकार अशा मान्यवरांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या स्वाक्षरी गेल्या वीस वर्षांपासून जमवत आहे. मला वाचनाची आवड. त्यामुळे मी...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील निकेत पावसकर हा तरुण हस्ताक्षरे व स्वाक्ष-या गोळा करण्याच्या छंदाने वेडावला आहे. तो गेल्या बारा वर्षांपासून विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेल्या...
ठाण्याजवळ उल्हासनगर येथे ‘शिवनेरी’ नावाचे हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटल आहुजा डॉक्टर दांपत्य चालवतात. कोणी म्हणेल, त्यात काय नवीन आहे? आजकाल खेड्यापाड्यातही पतिपत्नी, दोघेही डॉक्टर...
माझा मित्र किरण भिडे याने मला संजीव वेलणकरांबद्दल सांगितले आणि मी अक्षरशः उडालो! तो माणूस तब्बल पंच्याण्णव व्हॉट्सॲप ग्रुप्सचा ॲडमीन आहे. किरण म्हणाला “वेलणकर...
मी चाफळ येथील समर्थस्थापित श्रीराम मंदिराचा विश्वस्त म्हणून १९९९ पासून काम पाहू लागलो. तेव्हा जाणीव झाली, की ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, नामदेव, एकनाथ ही महाराष्ट्राची...
नाशिक जिल्ह्याच्या निफाडमध्ये राहणारे नईमभाई पठाण हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहेत. ते ‘नाशिक जिल्हा ग्रंथालय संघा’चे बावीस वर्षांपासून कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 2012 साली ग्रंथमित्र पुरस्कारही मिळाला. ते त्यांचे घड्याळदुरुस्ती व विक्री हे परंपरागत दुकान सांभाळून आजुबाजूच्या गावातून, शहरांतून फेरफटका मारतात. तेथील जुने बाजार धुंडाळतात. दुर्मीळ, अनोख्या वस्तूंचा त्यांचा संग्रह पाहण्याजोगा आहे...
एेतिहासिक वैभवाचे संचित
पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे. त्या संग्रहालयातील विविध दालनांमधून...