अक्षय वाचनाचा वसा
वाचन मंदावत आहे. सार्वजनिक वाचनालयांना ओहटी लागली आहे. त्यांना नवीन सभासद मिळत नाहीत असे सगळे वातावरण असताना डोंबिवलीमध्ये काही खाजगी वाचनालये गेली अनेक वर्षे...
कुंभ मेळा
कुंभमेळा
हरिद्वारचा कुंभमेळा 28 एप्रिलला संपला. या कुंभमेळयाची एक-दोन वैशिष्टये होती. उत्तराखंड राज्य झाल्यानंतर प्रथमच बारा वर्षांनी येणारा हा महोत्सव घडून येणार होता. त्या दृष्टीने...
क-हाडचा पंतप्रतिनिधींचा भुईकोट
क-हाडला बहामनी राजवटीत (हे दक्षिणेतील सुलतान घराणे.) मोठा भुईकोट (जमिनीवरील किल्ला) बांधला गेला. तो एकेकाळी क-हाडचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. शहराच्या वायव्य दिशेकडे...
‘आयपॅड’वर मराठी पुस्तके! (Marathi Books On Ipad)
‘आयपॅड’वर मराठी पुस्तके!
‘अॅमेझॉन डॉट कॉम’च्या धर्तीवर भारतीय पुस्तके ऑन लाइन विकण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम अमेरिकेतील ‘मायविश्व’ कंपनीचे मालक मंदार जोगळेकर यांनी या आठवड्यात सुरू केला....
दौत, टाक आणि टीपकागद
ज्यावेळी माणसाला त्याचे विचार जसेच्या तसे इतरांना कळावेत आणि ते जसेच्या तसे संग्रहित करून ठेवावेत याची गरज निर्माण झाली त्यावेळी लिपीचा शोध लागला. माणूस...
देशातील आदर्श महापालिका प्रभाग डोंबिवलीत; राजकारणाला छेद!
माणूस नगरपालिकेत निवडून गेला की राजकारणात रमतो आणि नगरसेवकपदातील सेवाभाव विसरतो. डोंबिवलीच्या मंगला सुळे यास अपवाद ठरल्या, त्यांनी वेळ आली तेव्हा पक्ष सोडला, पण...
चतुरगडच्या विनोदी स्त्रिया (पाच अंकी प्रहसन)
शेक्सपीयरच्या नाट्यकृती मराठीत अनेकवार अवतरल्या. हॅम्लेट, मॅकबेथ, ऑथेल्लो, रोमियो अँड ज्युलिएट या नाटकांचे अनुवाद मान्यवरांनी केले. काही वर्षांपूर्वी ‘मिडसमर नाईट्स ड्रीम’ याचे रूपांतर ‘ऐन...
विरगावचा भोवाडा
आमच्या विरगावला भोवाड्याची परंपरा कायम आहे. दरवर्षी आखाजीच्या आसपास चैत्र-वैशाख महिन्यात भोवाडा व्हायचा. तरी दरवर्षीचे सातत्य पूर्वीसारखे आता उरलेले नाही. चैत्र-वैशाख म्हणजे उन्हाळा. शेतक-यांना...
परंपरा कीर्तनसंस्थेची!
‘मी जर वर्तमानपत्राचा एडिटर झालो नसतो तर नि:संशय कीर्तनकार झालो असतो!’
– लोकमान्य टिळक
कीर्तन ही महाराष्ट्राची एक विशेष सांस्कृतिक परंपरा आहे. कीर्तनसंस्थेचे विशेषत: महाराष्ट्रातील स्थान...
‘मंत्रा’वेगळा आशुतोष गोवारीकर…
भारतात काय किंवा जगभरात, कुठेही काय, चित्रपटसृष्टीतले ग्लॅमर बहुधा कलावंतांच्या खात्यावर जमा होते. चित्रपटनिर्मितीचा मुख्य सूत्रधार आणि श्रेय किंवा अपश्रेयांचा धनी हा, खरे तर,...