सुरेश वाघे
लुगडी
सामान्यत:, स्त्रियांच्या नऊवारी वस्त्राला ‘लुगडे’ तर पाचवारीला ‘साडी’ म्हटले जाते. नऊवारीची मोहिनी मराठी मनावर एवढी आहे की लग्नसमारंभ अगर धार्मिक प्रसंगी पौढ स्त्रियाच नव्हे...
वाखर
वाखर: पंढरपूर जवळ असलेले एक खेडेगाव. तिथे सर्व महाराष्ट्रातल्या पालख्या एकत्र जमतात. ज्ञानेश्वरांच्या पालखीला पहिला मान असतो. वाखरीला प्रचंड रिंगण होते.
हैबतबाबा आरफळकर: हे ज्ञानेश्वरांचे श्रेष्ठ...
मृदंग
वाद्याच्या चामड्याच्या आवरणावर बोटाने, छडीने, काठीने किंवा हाताने आघात करून वाजवतात तेव्हा ते वाद्य 'आनध्द' ह्या प्रकारात मोडते. वेदकाळात आनक, आलंबर, आलिंग्य, कुंभचेलिका, घटदद्दर,...
अग्निपुराण
अठरा पुराणांपैकी एक पुराण. अग्नीने वसिष्ठाला सांगितलेले विद्यासार अशा अर्थाने ह्या पुराणाला ‘अग्निपुराण’ असे म्हटले आहे.
वेद व त्यांची षडांगे, मीमांसादि दर्शने इत्यादी...
वारकरी
महाराष्ट्र व कर्नाटक ह्या दोन राज्यांत प्रचलित असलेला एक वैष्णव संप्रदाय. पंढरपूरचा विठोबा हे त्यांचे उपास्य दैवत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतश्रेष्ठ...
पालखी
संस्कृतमधील 'पर्थंकिंका'वरून प्राकृत 'पल्लंकिआ' असे रूप झाले व त्यावरून 'पालखी ' हा शब्द आला.
पालखी लाकडी असून तिला दोन दांडे असतात. हे दांडे खांद्यावर घेऊन भोई...
विठ्ठल
ह.भ.प.वै. विष्णुबुवा जोग ह्यांनी संत तुकारामाच्या अभंगांचा आधार घेत विठ्ठलाची व्युत्पत्ती सांगितली, 'वीचा केला ठोबा'. 'वि' म्हणजे 'विद्' म्हणजे जाणणे; ठोबा म्हणजे मूर्ती'. त्यांनी...