Home Authors Posts by विलास नाईक

विलास नाईक

1 POSTS 0 COMMENTS
अॅड. विलास नाईक हे मूळचे अलिबागचे. ते गेले सव्‍वीस वर्ष वकिली करत आहेत. त्‍यांनी जिल्हा सरकारी वकील आणि विशेष सरकारी वकील म्हणून काम केले आहे. ते अनेक बॅंका, सहकारी संस्था, नगरपालिका, महानगरपालिका व सरकारी कंपन्या यांचे कायदेशीर सल्लागार आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'एक ना धड' व 'कळत नकळत' ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'एक ना धड' या पुस्तकाला कै. राजा राजवाडे साहित्य पुरस्कार मिळाला आहे. नाईक यांना रायगड जिल्हा परिषदेने 'रायगडभूषण' पुरस्काराने गौरवले आहे. तसेच वकील व्यवसायातील योगदानाबद्दलच 'अॅड. दता पाटील स्मृती पुरस्कार' देण्यात आला आहे. नाईक यांचे लेखन अनेक वृत्‍तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहे. ते एक उत्तम वक्ता, चित्रकार, लेखक, निवेदक व प्रतिथयश वकील म्हणून परिचित आहेत.
carasole

अलिबागचा पांढरा कांदा

अलिबाग गावाचे शहर कधी झाले, ते स्थानिकांना उमगलेच नाही. आता तर अलिबाग आतून बाहेरून बदलले आहे. अलिबागच्या दोन गोष्टी मात्र बदललेल्या नाहीत. एक म्हणजे अलिबागचा...