1 POSTS
वा.ल. कुलकर्णी हे मराठी समीक्षक. ते मुंबईच्या छबिलदास हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून अध्यापन व संशोधनाचे कार्य केले. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातही विभागप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली. ते सेवानिवृत्त 1976 मध्ये झाले.