2 POSTS
विकास दत्ता पांढरे हे ‘कृषी विवेक’चे प्रकल्प समन्वयक आहेत. ते 2013 पासून पूर्णवेळ पत्रकारिता करत आहेत. त्यांनी दैनिक तरुण भारत, दैनिक संचार, दैनिक पुढारी, साप्ताहिक विवेक या ठिकाणी वार्ताहर व उपसंपादक म्हणून काम केले आहे. ते साप्ताहिक विवेक समूहात गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील इटकळ हे होय. परंतु ते सध्या नवी मुंबई येथे स्थायिक आहेत.