3 POSTS
विकास कांबळे यांनी बी ए एस डब्ल्यू व एम ए एस डब्ल्यू (दलित आणि आदिवासी अभ्यास आणि क्रिया) पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते ‘उगम ग्रामीण विकास संस्थे’मार्फत राबवण्यात आलेल्या कयाधू नदी काठावरील जैवविविधता संवर्धन प्रकल्पात ‘प्रकल्प समन्वयक’ आहेत. ते हिंगोली तालुक्यात जलदूत म्हणून कार्य करतात. ते विविध सामाजिक कार्यात सहभागी होतात.
लेखकाचा दूरध्वनी
7722048230