1 POSTS
विजय तोरो हे कोकण कृषी विद्यापीठातील एम एससी, पीएच डी आहेत. पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र हा त्यांचा संशोधन व अध्यापनविषय. त्यांनी कोकणातील दूध उत्पादनवाढीसाठी प्रभावी तंत्रज्ञान विकसित केले. त्यांची शेतकऱ्यांसाठी भाषणे दूरदर्शन व आकाशवाणीवर झाली आहेत. त्यांनी तशा प्रकारचे लेखनही केले आहे. त्यांनी दापोली परिसरातील महत्त्वाच्या वास्तू व अन्य बाबी या संबंधातही लेखन केले आहे- भाषणे दिली आहेत. त्यांचे वास्तव्य सध्या सांगलीस असते.