Home Authors Posts by विजयकुमार हरिश्चंद्रे

विजयकुमार हरिश्चंद्रे

1 POSTS 0 COMMENTS
विजयकुमार हरिश्चंद्रे हे मंदिर संस्‍कृतीचे अभ्‍यासक आहेत. ते खंडोबाचे उपासक आहेत. ते त्या विषयाचा विशेष संशोधन करत आहेत. त्यांची मुशाफिरी निसर्ग पर्यावरण रक्षण, अभिनय, पत्रकारिता आणि निवेदन अशा क्षेत्रांत चालते. फोटोग्राफी हा त्‍यांचा छंद व व्यवसाय, दोन्ही आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822093048

खिद्रापूरचा कोपेश्वर – छोटे खजुराहो !

कोल्हापूरनजीकच्या खिद्रापूर येथील कोपेश्वर शिवमंदिर म्हणजे श्रद्धा व शिल्पकला यांचे उत्तम मिश्रण आहे. तेथील प्राचीन वैभव सुस्थितीत आढळते. शिलाहारांनी अनेक देवळे बांधली, त्यांतील अंबरनाथ, पेल्हार, वाळकेश्वर येथील मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक आहे खिद्रापूरचे शिवमंदिर. रामायण, महाभारत, भौगोलिक विश्वसंस्कृती, प्रेम, साहित्य, पर्यावरण, वन्यजीव, स्थापत्यशास्त्र अशा बहुविषयांना स्पर्श केलेली शिल्पे मंदिरात आहेत...