विभावरी बिडवे यांनी बी ए(मानसशास्त्र) आणि एलएल बी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्या पुणे येथे दिवाणी आणि मिळकत हस्तांतरविषयक 'वकिली सुमंत्र सेंटर' या संस्थेच्या विश्वस्त आहेत. त्यांनी 'दिव्य मराठी', 'तरुण भारत' या वृत्तपत्रांमध्ये आणि 'साप्ताहिक विवेक'मध्ये कायदेविषयक आणि अन्य लेखन केले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9822671110
आषाढाचा पहिला दिवस माझ्यासाठी वेगळ्याच कारणाने महत्त्वाचा असतो. खरे तर, महाकवी कालिदास यांच्या नावाचा दिन. पण माझे खाद्यकॅलेंडर त्या दिवसापासून सुरू होते. आषाढातील संततधार...