2 POSTS
वसंत वसंत लिमये हे आऊटडोअर मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणाऱ्या ‘हाय प्लेसेस’ नावाच्या कंपनीचे अध्यक्ष आहेत. ती कंपनी त्यांनी तीस वर्षांपूर्वी स्थापन केली. सध्या त्यांनी लेखनाचा ध्यास घेतला आहे. त्यांची लॉक ग्रिफिन, विश्वस्त, कॅम्प फायर आणि साद हिमालयाची ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या परिवारात पत्नी मृणाल आणि मुलगी रेवती आहेत.ये98221 90644