6 POSTS
जोसेफ तुस्कानो हे विज्ञान लेखक आहेत. ते 'भारत पेट्रोलियम' या राष्ट्रीय तेल कंपनीतून पश्चिम विभागाचे गुणवत्ता आश्वासन प्रबंधक म्हणून निवृत्त झाले आहेत. ते पर्यावरण आणि शिक्षण संबंधित विषयांत कार्यरत आहेत. त्यांची विज्ञानातील 'नवे कोरे', 'विज्ञान - आजचे आणि उद्याचे', 'आपले शास्त्रज्ञ', 'कुतूहलातून विज्ञान', 'ओळख पर्यावरणाची' अशी शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9820077836