2 POSTS
वंदना खरे या ‘पुन्हा स्त्री उवाच’ या स्त्रीवादी पोर्टलच्या संपादक आहेत. त्यांची नाट्य निर्माता अशी ओळख आहे. त्यांनी The Vagina Monologues या नाटकाचे ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या नावाने मराठीत रूपांतर करून दिग्दर्शन केले आहे. त्या सामाजिक परिवर्तनाशी संबंधित चळवळींत सहभागी असतात. त्यांनी विविध संस्थांच्या प्रकल्पांसाठी काम केले आहे.