Home Authors Posts by वंदना खरे

वंदना खरे

2 POSTS 0 COMMENTS
वंदना खरे या ‘पुन्हा स्त्री उवाच’ या स्त्रीवादी पोर्टलच्या संपादक आहेत. त्यांची नाट्य निर्माता अशी ओळख आहे. त्यांनी The Vagina Monologues या नाटकाचे ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या नावाने मराठीत रूपांतर करून दिग्दर्शन केले आहे. त्या सामाजिक परिवर्तनाशी संबंधित चळवळींत सहभागी असतात. त्यांनी विविध संस्थांच्या प्रकल्पांसाठी काम केले आहे.

विधवा सन्मान ही मलमपट्टी !

0
महिलेला पतीच्या निधनानंतर भेडसावणारी खरी समस्या आर्थिक बाबतीतील असते. तिला अलंकार घालण्याची मुभा देणे ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे. एखाद्या सरकारी परिपत्रकामुळे तिच्यावरील अन्यायाची चौकट खिळखिळी होणार नाही. विधवांना आर्थिक स्थैर्य व त्यांचे सांपत्तीक हक्क मिळवून देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष संवाद, प्रसारमाध्यमे, वैयक्तिक वागणुकीची उदाहरणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी समाज परिवर्तनाचे प्रयत्न करावे लागतील...
एक चावट संध्याकाळ’ नाटकातील दृश्य

पुरुषांची लैंगिकता आणि मानसिकता

0
     ‘एक चावट संध्याकाळ’ या नाटकात पुरुषांच्या पौंगडावस्था ते वृद्धत्व या दरम्यानच्या काळातल्या मानसिकतेची, गरजांची चर्चा करण्यात आली आहे, असे नाटककार म्हणतो. काय असतात...