1 POSTS
वैभव विलासराव रोडी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगावमध्ये भारदे गल्ली येथे राहतात. त्यांचे शिक्षण एम ए बीएड पर्यंत झाले आहे. ते अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. तसेच ते शेवगावच्या शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सदस्य आहेत. त्यांना विविध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याची आवड आहे.