3 POSTS
विठ्ठ्ल आहेरवाडी यांनी सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेज येथे accounant या विषयातून बी.कॉमची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी सोलापूर विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले. त्यांना पर्यटन स्थळांना भेट देण्याची आवड आहे . या बरोबर पर्यटन आणि पर्यावरण या विषयांवरील लेख दैनिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ते 'दैनिक सुराज्य'मध्ये डीटीपी ऑपरेटर पदावर कार्यरत आहेत. 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'कडून आयोजित करण्यात आलेल्या 'सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध' मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9423330441