उपेंद्रदादा धोंडे हे केंद्रीय भूजल विभागात भूजलतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आदर्श भूजल आराखडा आणि निसर्गबेट संकल्पना/चळवळ हाती घेतली. त्यांनी पाणी या विषयावर 'सकाळ', 'लोकमत', 'पुढारी', 'दिव्य मराठी' या वर्तमानपत्रांतून तसेच वनराई, नवेगाव आंदोलन, जलसंवाद इत्यादी मासिकांतून लेख लिहिले आहेत. त्यांचे 'सहज जलबोधतंत्र', 'आदर्श भूजल आराखडा', 'संत सावता महाराज चरित्र' ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9271000195
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक धरणे बांधणारे राज्य आहे. त्याद्वारे एकूण सिंचनक्षमतेचा मागील दहा वर्षांचा आढावा घेता तो स्थिर आहे (18 टक्के) आणि राज्यातील 2004-05,...