उत्तम सदाकाळ हे मूळचे पुण्यातील मढ या गावचे. ते राहण्यास जुन्नरला असतात. त्यांनी बाल कथासंग्रह, बालकविता, कांदबरी, ललित लेखन या विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांनी वर्तमानपत्रात सदर लेखन केले आहे. त्यांना 'मार्गदर्शक शिक्षक', 'उत्कृष्ट कथा लेखक' यांसारखे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
7767977379/9011016655
करंजाळे गाव माळशेज घाटाच्या सुरुवातीला, निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. चहुबाजूंना हिरवे हिरवे डोंगर, विशाल धरणाचा सहवास आणि त्या सर्वांना छेदत जाणारा नगर-मुंबई महामार्ग... त्या...