उज्वला क्षीरसागर
बेबीचे वडगाव
नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये वडगाव नावाचे छोटेसे गाव आहे; त्यास ‘बेबीचे वडगाव’ असेही म्हणतात. ते सिन्नरच्या दक्षिणेकडे सहा किलोमीटरवर स्थित आहे.
गावकऱ्यांकडून त्याबद्दल मिळालेली माहिती अशी –...
राहुल पगारे – चित्रकला शिक्षकाचे सामाजिक भान
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ठानगाव येथील ‘पुंजाजी रामजी भोर विद्यालया’तील राहुल पगारे हा तरुण शिक्षक प्रयोगशील आहे. ठाणगाव सिन्नरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे आहे....
सिताफळांचा बादशहा – नवनाथ कसपटे
नवनाथ कसपटे यांचे कर्तृत्व असे, की त्यांचे नाव घेतल्याबरोबर लोकांना सिताफळाची आठवण यावी! ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे रहिवासी आहेत. नवनाथ कसपटे यांचा जन्म...
रिधोरे येथील शेतकरी ज्ञानमंदिर
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील रिधोरे गावात आधुनिक आगळे-वेगळे मंदिर आहे. ते 'शेतकरी ज्ञानमंदिर' या नावाने ओळखले जाते! आधुनिक मानवी शक्तीची देवता म्हणून शेतकरी मंदिर....
बबन पवार यांची पुराणकथेत शोभेल अशी यशोगाथा
प्रतिकूल परिस्थिती व शिक्षण अजिबात नसताना आत्मविश्वास, परिश्रम व चिकाटी या गुणांच्या आधारे माणूस काय करू शकतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बबन गोपाळ पवार....