Home Authors Posts by उज्ज्वला बर्वे

उज्ज्वला बर्वे

2 POSTS 0 COMMENTS
उज्ज्वला बर्वे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांनी इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. ते पुस्तकरूपाने प्रसिद्धही झाले आहेत.

अखंड कार्यरत हसरे चेहरे

बालपणात चांगले संस्कार व्हायला हवेत असे नेहमी म्हटले जाते. पण ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, शिक्षण नाही आणि जे सगळ्या जगापासून लांब, दुर्गम भागात राहत आहेत असे आदिवासी लोक त्यांच्या मुलांना कोणते आणि कसे संस्कार देणार? तशा मुलांना मध्य प्रदेशातील नर्मदालय येथे त्यांच्या नकळत कसे मोलाचे संस्कार मिळत आहेत हे सांगणारा उज्ज्वला बर्वे यांचा लेख...

तिचं आणि माझं संवादाष्टक

आपणास मदत करणाऱ्या स्त्री-पुरुषांना गुलाम किंवा नोकर समजणे, हे माणुसकीला धरून नाही. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्यास हवा. त्यांच्याप्रती सद्भाव बाळगून विचारांची पातळी उंच करायला हवी. हे सांगणारा आणि प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त होणारा उज्ज्वला बर्वे यांचा ‘तिचं आणि माझं संवादाष्टक’ हा लेख...