1 POSTS
उदय नरसिंह महांबरे कोंकणी भाषेत कथा, कविता आणि ललित लेखन करतात. त्यांचे कार्यक्रम आकाशवाणी व दूरदर्शनवर प्रसारित झाले आहेत. त्यांचे तीन कवितासंग्रह व एक ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या ‘इंद्रधोणू उदेवं’ या कवितासंग्रहास 2021 चा विश्व कोंकणी कविता कृती पुरस्कार, ‘श्रम एवं जयते’ या आकाशवाणीवरील रुपकाला 1984 साली राष्ट्रीय नभोवाणी पुरस्कार प्राप्त झाला.