मराठी काव्य जगतात सोलापूरचे नाव ठळकपणे घेतले जाऊ लागले ते प्रथम कुंजविहारी व त्यांच्यानंतर संजीव यांच्यामुळे. ख्यातनाम कवी, गीतकार संजीव यांचा १२ एप्रिल हा...
खेड तालुक्याच्या पूर्वेस बारा मैलांवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. त्यामध्ये उत्तर दिशेला एकशेवीस एकर क्षेत्रफळावर महिपतगड उभा आहे. महिपतगडाची उंची...
सीना आणि भोगावती या नद्यांच्या मध्यभागी असलेल्या परिसरात नरखेड हे गाव आहे. मोहोळ -बार्शी रस्त्यावरील मोहोळपासून तेरा किलोमीटर अंतरावर बसलेले नरखेड हे सात-आठ हजार लोकवस्तीचे गाव. सिद्धेश्वर हे त्या नगरीचे ग्रामदैवत. तेथील शिवलिंग म्हणजे 'श्री सिद्धेश्वर' होत...
कर्नाळा किल्ला मुंबईपासून बासष्ट किलोमीटरवर व पनवेलपासून तेरा किलोमीटरवर स्थित आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी चहूबाजूंना दाट जंगल आहे. तेथे दीडशेहून अधिक जातींचे पक्षी तेथे आढळतात....
न्हावीगड हा चार हजार नऊशे फूट उंच गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. तो नाशिक जिल्ह्यातील बागलाण डोंगररांगेत आहे. तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो....
सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण तालुक्याच्या सीमारेषेवरून सह्याद्रीची महादेव डोंगररांग धावत गेलेली पाहण्यास मिळते. ती फलटण तालुक्याच्या सखल भागाच्या दक्षिण अंगाने पुढे जाते. त्या...
सुमारगड हा गिरिदुर्ग दोन हजार फूट उंचीचा आहे. महाबळेश्वर-कोयना डोंगररांगेतील तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. सुमारगड हा नावाप्रमाणे सुमार आहे. ‘उगवतीच्या कड्यावर...
कोर्लई हा दोनशेएकाहत्तर फूट उंचीचा जलदूर्ग आहे. तो कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग डोंगररांगेत आहे. तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. किल्ल्यावरून अलिबागचा समुद्रकिनारा...
ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या...
राम जोशी हे पेशवाईतील एक विख्यात शाहीर व कीर्तनकार (इ.स. 1758-1813). ते मूळचे सोलापूरचे. त्यामुळे त्यांना सोलापूरकर राम जोशी असेही म्हणत. त्यांचे मूळ आडनाव...