2 POSTS
राजेंद्र गाडगीळ हे पक्षीमित्र आहेत.ते इबर्ड या जागतिक संस्थेशी जोडलेले आहेत. ते त्यांच्यासाठी जळगाव शहरातील पक्षीनिरीक्षणाच्या नोंदी ठेवतात. त्यांचे शिक्षण बी ए (मानसशास्त्र), एम.सी.जे. असे झाले आहे. त्यांनी नोकरी एम.जे. कॉलेज (जळगाव) येथे जनसंवाद विभागात अध्यापन व विभागप्रमुख म्हणून केली आहे. त्यांचे स्थलांतरित पक्षी, पक्ष्यांना असलेले धोके, नायलॉन मांजा या विषयांवर पीपीटी शो व व्याख्याने होत असतात.