1 POSTS
स्वातीराजे भोसले या संत साहित्याच्या अभ्यासक आहेत. त्यांनी मराठी विषयात एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा ‘काही झंकार काही हुंकार’ हा कवितासंग्रह शब्दगंध प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवितांचे सादरीकरणही केले आहे.