1 POSTS
सूर्यकांत येरागी हे सोमैया कॉलेजमध्ये झूओलॉजी विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही विद्यार्थ्यांनी पी.एचडीचे चे प्रबंध पूर्ण केले आहेत. त्यांचे तीनशेहून अधिक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना काही पुरस्कार मिळाले आहेत, त्यापैकी एक महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार त्यांना विशेष गौरवास्पद वाटतो.9870381020