1 POSTS
यशवंत तुकाराम सुरोशे हे महाज ता. मुरबाड, जि. ठाणे येथे राहतात. त्यांनी एम.ए, एम. फील.,एम.एडचे शिक्षण घेतले आहे. ते राजन खान यांच्या कथेतील स्त्री व्यक्तिरेखा या विषयावर पीएचडी करत आहेत. ते 1998 सालापासून शिक्षण क्षेत्रात कार्य करत आहेत. ते सध्या खानिवारे शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सुरोशे यांना प्रासंगिक लेखन, लघुकथा, निबंधलेखन करायला आवडते.
लेखकाचा दूरध्वनी
9623169403